Monday, September 22, 2025 12:00:30 AM
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-21 19:43:09
कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाने प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांच्या सलामी जोडीसह चांगली सुरुवात केली.
2025-09-14 16:25:59
भारतीय संघाने 13 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात जपानविरुद्ध सुरुवातीची आघाडी गमावली आणि 1-1 अशी बरोबरी साधली, ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या.
2025-09-13 20:44:36
आता भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यास आणखी नवीन ठिणगी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) संघ कराची किंग्ज कडून पडली आहे.
2025-09-13 16:49:06
दिन
घन्टा
मिनेट